Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार 64551 रुपये

Created By : Sanjana Yadav | Date : 09 Aug 2024

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही मुलाखत 26 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत घेतल्या जाणार आहे तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी या मुलाखतीसाठी कागदपत्र सहित उपस्थित राहावे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वमालकीच्या वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेसाठी थेट मुलाखती द्वारे हे भरती करण्यात येत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांचा तपशील (Vacancies at Navi Mumbai Mahanagarpalika Bharti)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अधिष्ठता (डीन)

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय आयुर्वेविज्ञान आयोगाची अधिसूचना तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव ,वयोमर्यादा याकरिता अटी व शर्ती लागू राहतील.

पगार (Salary for Navi Mumbai Mahanagarpalika Bharti)

अधिष्ठाता या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा दीड लाख रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे.

मुलाखतीचा कालावधी

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराची मुलाखत 26 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत घेतल्या जाईल.

निवड प्रक्रिया

थेट मुलाखती द्वारे सदर पदांची निवड केल्या जाणार असून उमेदवाराने मुलाखतीला स्वखर्चाने जायचं आहे जाते वेळेस मूळ कागदपत्र तसेच एक छायांकित प्रतीचा संच सोबत न्यावा.

मुलाखतीचे ठिकाण

26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 रोजी आरोग्य विभाग मुख्यालय, नवी मुंबई महानगरपालिका येथे मुलाखतीला उपस्थित राहावे.

उमेदवारांसाठी सूचना (Instructions for Navi Mumbai Mahanagarpalika Bharti)

  • नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग मार्फत तांत्रिक कागदपत्राची तपासणी करून उमेदवारांचे थेट मुलाखती घेण्यात येतील.
  • वृत्तपत्रात जाहिरात दिल्यानंतर वॉल्क इन इंटरव्यू साठी आरोग्य विभाग मुख्यालय येथे अर्ज दाखल करण्याचा कालावधी 26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत राहील.
  • पदभरती स्थगित करणे, रद्द करणं, अंशतः बदल करणे, पदांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांना आहेत व त्यांचा निर्णय अंतिम राहील.

तुम्हीसुद्धा पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र (Apply Navi Mumbai Mahanagarpalika Bharti) असाल तर खालील लिंक वरून मूळ जाहिरात डाऊनलोड करा व अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

नवीन अपडेटेड नोकऱ्या

RBI Mumbai Bharti 2024 : मुंबई येथे भारतीय रिझर्व बँकेमध्ये 94 रिक्त जागांसाठी भरती; पगार 52200 रुपये