MTDC Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, महाराष्ट्र पर्यटन विकास विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Maharashtra Tourism Development Corporation has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online on given mail id as soon as possible along with all the required documents. |
◾भरतीचा विभाग : हि भरती महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाअंतर्गत विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : महाराष्ट्र शासनाची नोकरी
◾पदांचे नाव : टुरिस्ट गाईड
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ईमेलवर अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️टुरिस्ट गाईड
1]मान्यताप्राप्त संस्थमधून 8वी,10वी किंवा 12वी पास आवश्यक
2] मराठी, हिंदी, इंग्लिश अथवा इतर कोणतीही परदेशी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.
3] वय – कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षे
4] स्थानिक रहिवासी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र पर्यटन विभागाने नेमून दिलेल्या ठिकाणी
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 15 नोव्हेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावेत.
◾कार्यालयाचा पत्ता : महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित, मफतलाल हाऊस, पहिला मजला, एच.टी. पारेख मार्ग,१६९, बॅकबे रिकॅलॅमेशन, आयसीआयसीआय बँके नंतर, चर्चगेट, मुंबई-400020
◾ईमेल ऍड्रेस : resortguide@maharashtratourismgov.in
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.