नागपुर महानगरपालिकेत विद्युत विभागातील नागपूर शहराकरीता IITMS प्रकल्प. MSEDCI. चे पोल व लाईन शिपटींग, चार्जीग स्टेशन व सौदयर्थीकरणाचे प्रकल्प विद्युत विभागामार्फत राबविण्याबाबत इत्यादी कामाकरीता विद्युत विभागांतर्गत “कंत्राटी विद्युत तांत्रिक सल्लागार” या पदावर कंत्राटी तत्वावर, शासन निर्णय दि. १७ डिसेंबर, २०१६ व सुधारित शासन निर्णय दि. ०८/०९/२०२३ नुसार अनुज्ञेय मासिक पारिश्रमिक तत्वावर व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील तरतुदीनुसार करार पद्धतीने प्रथमतः ६ महिन्याच्या कालावधीकरिता थेट मुलाखतीद्वारे तात्पुरती नियुक्ती करावयाची आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |