नागपूर महानगरपालिकेत विद्युत विभागात विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! NMC Bharti 2025

Created by Ashish, 20 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

NMC Bharti 2025 : नागपूर महानगरपालिकेत विद्युत विभागात विविध नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र अर्जदारांना थेट मुलाखतीला बोलविण्यात येत आहे, तुम्ही सुद्धा या पदभरती साठी इच्छुक असाल तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करून नमूद केलेल्या तारखे ला मुलाखतीला हजार रहावे.

Advertisement has been published to fill various new posts in the Electricity Department in Nagpur Municipal Corporation and interested and eligible applicants are being called for direct interview.

भरतीचा विभाग : हि भरती नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखत घेतली जाणार आहे.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️विद्युत तांत्रिक सल्लागार – 01 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील कमीत कमीत 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण : नागपूर , महाराष्ट्र
वयोमर्यादा : जास्तीत जास्त 65 वर्षे असावे.
मुलाखतीची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 28 मार्च 2025 रोजी हजर राहावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अति. आयुक्त (सामान्य), नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, नागपुर
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://nmcnagpur.gov.in/

◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती

◾मासिक पारिश्रमिक-शासकीय/निमशासकीय/स्थानकि स्वराज्य संस्था या सारख्या संस्थेतून सेवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विहीत कार्यपध्दतीचे पालन करुन करार पध्दतीने नेमणूक करतांना त्यांना अशा नियुक्तीच्या वेळी मिळत असलेल्या मुळ निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्त्यासह मिळणाऱ्या रक्कमे ऐवढी रक्कम त्यांचे मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे, आणि एकदा निश्चित करण्यात आलेले पारिश्रमिक त्यांच्या करार पध्दतीने नियुक्तीच्या कालावधीसाठी (जास्तीत जास्त ३ वर्ष) कायम राहील.
◾सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
◾सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी, तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही गुन्हा दाखल नसावा व चारित्र्य चांगले असावे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading