नवीन जाहिरात – नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी व पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! NMMC Bharti 2025

NMMC Bharti 2025 : नवी मुंबई येथे महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,वी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नवी मुंबई मध्ये जॉबची चांगली संधी आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह नमूद केलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
A great golden opportunity is available for the candidates who are looking for government jobs in Municipal Corporation in Navi Mumbai, Mumbai Municipal Corporation has released a new recruitment advertisement for various posts. There is a good job opportunity in Navi Mumbai.

भरतीचा विभाग : हि भरती नवी मुंबई महानगरपालिके मध्ये निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
पदांचे नाव : स्टाफ नर्स (स्त्री व पुरुष) (मूळ जाहिरात वाचावी)
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी १२वी पास आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 38 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता (NMMC Bharti 2025)

▪️स्टाफ नर्स (स्त्री) – 44 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी उत्तीर्ण व जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा आवश्यक.
2]दरमहा उमेदवाराला 20000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
▪️स्टाफ नर्स (पुरुष) – 03 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण व जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा आवश्यक.
2]दरमहा उमेदवाराला 20000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इतर आवश्यक माहिती (NMMC Recruitment 2025)

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : निवड यादी प्रकाशित करण्यात येईल.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : आरोग्य विभाग,३रा मजला,नमुंमपा मुख्यालय,प्लॉट नं 1 ते 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर,नवी मुंबई-400614
आवश्यक कागदपत्रे : अर्जा सोबत वयाचा दाखला/दहावीची टीसी, फोटो आयडी, रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र जोडावे.
अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/

महत्वाच्या सूचना

◾कोणत्याही उमेदवाराने खोटी माहिती/प्रमाणपत्र पुरवल्याचे आढळल्यास किंवा त्याच्या/तिच्या अर्जातील कोणतीही माहिती रोखून/रद्द केल्याचे आढळल्यास, त्याला/तिला अर्ज केलेल्या पदावर नियुक्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही आणि नियुक्ती झाल्यास, नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.

◾ज्या उमेदवारांनी त्यांना देऊ केलेली नियुक्ती नाकारली किंवा कार्यकाळाच्या मध्यभागी रुजू होण्यास किंवा सोडण्यात अपयशी ठरेल अशा उमेदवारांचा तीन वर्षांच्या कालावधीसाठी महानगरपालिका वैद्यकीय संस्थेतील कोणत्याही अन्य पदासाठी विचार केला जाणार नाही.

thumbsup

PDF जाहिरात व अर्जाची लिंक
💻अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading