Created by Aditya, 25 June 2025
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार असल्याने उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर 08 जुलै 2025 रोजी सकाळी 11 :00 वाजता उपस्थित राहायचे आहे.
A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced in a Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 – NMMC Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible. |
◾भरतीचा विभाग : NMMC अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : सल्लागार (कंत्राटी तत्त्वावर)
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवीधर असावा तसेच संगणक विषय ज्ञानदेखील असणे गरजेचे आहे
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता NMMC Bharti 2025
▪️ सल्लागार (कंत्राटी तत्त्वावर)
◾नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 08 जुलै 2025 पूर्वी सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला पगार हा नियमानुसार देण्यात येणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : प्रशासन विभाग, 3 रा मजला,नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय,मु. क्र. 1, किल्ले गावठाणजवळ, पामबीच जंक्शन,सेक्टर 15A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.nmmc.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 )
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.
◾ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
◾उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे
◾दिलेल्या तारखेनंतर मुलाखती आलेल्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.
◾अर्धवट कागदपत्रे असल्यास देखील उमेदवार पात्र ठरणार नाही
◾उमेदवाराला शासकीय/निमशासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थेमधील घट क पदावरील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
◾उमेदवार शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा,तसेच प्रस्ताविक सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
◾उमेदवाराविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी, कारवाई किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
💻अधिक माहिती | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |