व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

NWCMC Recruitment 2024 : महानगरपालिकेत फक्त 12 वी पासवर बंपर भरती, त्वरित करा येथे अर्ज

NWCMC Recruitment 2024 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

वयोमर्यादा

  • या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष ते 61 वर्षापर्यंत पदानुसार वेगवेगळे असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • यामध्ये कमीत कमी शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • G.N.M/ B.Sc नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलकडील नोंदणी अनिवार्य.
  • 12 विज्ञान उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
  • एम.बी.बी.एस. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलकडील नोंदणी अनिवार्य.

पदसंख्या 

एकूण – 64 रिक्त जागा

पदांचा तपशील

  • कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
  • कंत्राटी स्टाफनर्स
  • कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष).

पगार 

  • वैद्यकीय अधिकारी – रु. 60,000/-
  • स्टाफनर्स – रु. 20,000/-
  • एमपीडब्लु (पुरुष) – रु. 18,000/-

नोकरीचे ठिकाण

  • नांदेड़

अर्ज पद्धती  

  • ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • प्रशिक्षण हॉल, मनपा दवाखाना, जंगमवाडी, लॉयन्स क्लब डोळयाचा दवाखानाच्या पाठीमागे, जंगमवाडी नांदेड. पिनकोड – 431602.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 16 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया 

  • मुलाखत

मुलाखतीचा पत्ता

  • शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड़.

मुलाखतीची तारीख

  • 13 ऑगस्ट 2024

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच सादर करावेत.
  • उमेदवाराने अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत,अर्धवट अर्ज तसेच अपूर्ण कागदपत्र असलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह (Apply NWCMC Recruitment 2024) उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारत घेतले जाणार नाहीत.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

हे ही वाचा…

BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकांमध्ये स्टाफ नर्स,परिचर पदांसाठी भरती;शिक्षण 10वी पास,पगार 20 ते 60 हजार रुपये

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा