आयुध निर्मणी कारखान्यामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 23 नोव्हेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि.चीफ जेनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जिल्हा – भंडारा, महाराष्ट्र-441906
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |