आरटीई प्रवेश 2025 करीता वयोमर्यादेत बदल!! नवीन नियम पहा RTE Admission 2025-26
RTE Admission 2025 : पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची दरवाजे उघडणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अखेर अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांना आपल्या मुलांचे अर्ज मंगळवार, दि. १४ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान भरता येणार आहेत. आर्थिक दुर्बल आणि बंचित घटकांतील विद्याध्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत … Read more