खुशखबर !!! करोडो कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला 40000 रुपयापर्यंत पीएफचे व्याज जमा होणार | PF Interest 2024
PF Interest 2024 : आतापर्यंतची सदस्य संख्या आणि त्याची रक्कम याची माहिती EPFO ने ट्विटद्ववारे काही दिवसापूर्वी दिली आहे, आणि व्याज जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती सुद्धा सभेत सांगण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) सदस्यांना आनंदाची बातमी दिली आहे, EPFO संस्थेने या आर्थिक वर्षासाठी व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. … Read more