पनवेल महानगरपालिकेत 12 वी पासवर नवीन भरती सुरु! | Panvel Mahanagarpalika Bharti 2025

Created by Ashutosh, 19 April 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Panvel Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून नमूद केलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेअगोदर अर्ज सादर करावेत.

Panvel Municipal Corporation has published a new recruitment advertisement for various posts, interested and eligible candidates should read the detailed advertisement and send application with all the documents on the given date at the mentioned address.

भरतीचा विभाग : हि भरती पनवेल महानगरपालिकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : जाहिरात वाचावी
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 01 जागा
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1]शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे बारावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.
2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षांपर्यंत
3]निवड झालेल्या उमेदवाराला 17000 ते 32000 रुपये एवढे मासिक मानधन दिले जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पनवेल महानगरपालिका, रायगड
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग 150 रुपये व राखीव प्रवर्ग 100 रुपये
अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक 17 एप्रिल 2025 पासून 30 एप्रिल 2025 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, सिडको समाज केंद्र, सेक्टर २१ कामोठे, पनवेल 410206
अधिकृत संकेतस्थळ : https://www.panvelcorporation.com/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾सदर पदभरती प्रक्रिये बाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी www.panvelcorporation.com या संकेस्थळास वेळोवेळी भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे या बाबतची जबाबदारी संबंधीत अर्जदाराची राहिल. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
◾जाहीरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही, या पदाचा राज्य शासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार भविष्यात राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करु शकणार नाही.
◾जाहीरातीत नमूद केलेल्या पदाचे मानधन हे एकत्रित मासिक ठोक मानधन आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा