पनवेल महानगरपालिकेमध्ये विवक्षित कामकाजाकरीता खालील नमुद केल्याप्रमाणे शासकीय/निमशासकीय कार्यालय / सिडकोकडील, तसेच नगरपरिषद्/नगरपालिका/महानगरपालिकेच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर ठोक मानधनावर करार पद्धतीने खालील अटी व शर्ती नुसार सेवा प्राप्त करुन घेण्यासाठी दिनांक २४/१२/२०२४ रोजी थेट मुलाखत (Walk in Interview) आयोजित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. २४/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल येथे आपली मूळ कागदपत्रे, सेवा निवृत्तीचे प्रमाणपत्र अंतिम वेतन प्रमाणपत्र, ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र व अनुषंगिक कागदपत्रे घेऊन स्वतः हजर राहावे, सविस्तर जाहिरात महापालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |