पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध जागांसाठी नोकरीची संधी !! आत्ताच करा अर्ज | PCMC Bharti 2025

Created by Aditya, 24 June 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये पावसाळा कालावधी करता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे,पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

A new recruitment advertisement has been published for 30 vacancies of various posts in Pimpri Chinchwad Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the required documents.

भरतीचा विभाग : PCMC अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागांत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : आपदा मित्र स्वयंसेवक
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीत दिल्याप्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता Pimpri Chinchwad Municipal Corporation
▪️आपदा मित्र स्वयंसेवक- 30 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण : पिंपरी,पुणे
शेवटची तारीख : 24 जून 2025
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत, मुंबई पुणे महामार्ग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पिंपरी-41101.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना PCMC Bharti 2025

◾उमेदवारांनी व्यवस्थित भरलेला अर्ज व कागदपत्रे घेऊन दिनांक 18 जून 2025 ते 24 जून 2025 सकाळी 10.00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत, निवड झालेल्या उमेदवारांनी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रमाणपत्रे पडताळणी कामी सादर करावीत. तसेच अधिकच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या “उमेदवारांसाठी मार्गदर्शक सुचना” याबाबत माहिती घ्यावी.
◾शासनमान्य संस्थेचे प्रशिक्षित आपदा मित्र/नागरी संरक्षण दल /होमगार्ड/राज्य अग्निशामक दल इत्यादी संस्थेचे प्रशिक्षित अनुभवी स्वयंसेवक यांना पावसाळा कालावधी करिता मानधन तत्वावर स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्याबाबत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

◾जाहिरातीचा सविस्तर तपशील, अनुभव, वय मर्यादा, मानधन, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾उमेदवाराने इतर सविस्तर माहिती करिता अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा