Created by Ashish, 26 February 2025
PCMC PCSCL Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मर्यादित मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांसकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत, इच्छुक अर्जदाराने 06 मार्च 2025 पूर्वी पोहचतील अशा बेताने हे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठविण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचावी आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करून सादर करावा.
Pimpri Chinchwad Municipal Corporation’s Pimpri Chinchwad Smart City Limited has published a recruitment advertisement for various posts, for which applications are invited from interested and eligible candidates in the prescribed format given in the advertisement. |
◾भरतीचा विभाग : हि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मध्ये निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️मुख्य वित्त अधिकारी
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता धारण केलेली असावी.
◾नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 06 मार्च 2025 अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, चिंचवड, पुणे-411019
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 100000 – 200000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾ईमेल आयडी : – smartcity@pcmcindia.gov.in
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. मधील भरती व्यवस्थापनाने ठरविल्यानुसार विविध मापदंडांना योग्य वेटेज देऊन पद्धतशीर पद्धतीने गुणवत्तेनुसार केली जाते.
◾भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने सादर केलेले कोणतेही खोटे/चुकीचे/अयोग्य/अवैध दस्तऐवज/माहिती/माहिती आढळून आल्यास आणि त्यानंतर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी बदलू नये आणि भरती प्रक्रिया अंतिम होईपर्यंत कार्यरत असावा.
◾कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार PCSCL राखून ठेवले आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.