पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.
◾नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे
◾निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.
◾मुलाखतीची तारीख : अर्ज 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत मुलाखती घेतल्या जातील.
◾मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मुर्ती रुग्णालय,पदव्युत्तर संस्था,दुसरा मजला,पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-411018
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |