Created By Aditya, Date : 06.12.2024
PCMC Recruitment 2024 : महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement, apply offline and attend the interview along with all the necessary documents. |
◾भरतीचा विभाग : हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : महानगरपालिकेत सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वैद्यकीय अधिकारी (कन्सल्टन्ट) – 08 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित विषयात पदवी अथवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.
2]अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्ती जास्त 57 वर्षांपर्यंत (वयाच्या शिथिलतेसाठी जाहिरात वाचावी)
3]निवड झालेल्या उमेदवाराला 125000 एवढे मानधन दिले जाणार आहे.
◾नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे
◾निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.
◾मुलाखतीची तारीख : अर्ज 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत मुलाखती घेतल्या जातील.
◾मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मुर्ती रुग्णालय,पदव्युत्तर संस्था,दुसरा मजला,पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-411018
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच मुलाखतीला हजर राहावे.
◾उमेदवारांनी मुलाखतीला जाताना जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना नीट भरावा त्यामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीला हजर राहता येणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास त्या उमेदवाराची निवड रद्द केल्या जाईल..
◾वरील लेखामध्ये माहिती अर्धवट असू शकते, संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व मुलाखतीला जावे.