पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती; विना परीक्षा निवड केली जाणार | PCMC Recruitment 2024

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 10 वी पासवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र अर्ज मागविण्यात येत आहेत ही पदभरती थेट मुलाखत द्वारे होणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून मुलाखतीला हजर राहावे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी मध्ये विविध विभागासाठी आवश्यक असलेल्या विविध विभागातील जागांसाठी भरती करायची आहे, यासाठी 16 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती त्यानुसार मानधन ठरवण्यात आहे.

हे हि वाचा : Pre Primary School Council Bharti 2024 : पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषदेत विविध पदांवर 10,12 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी !

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील : या पदभरतीमध्ये योग्य प्रशिक्षक या पदांच्या 33 रिक्त जागा भरायच्या आहेत.

वर नमूद केलेल्या पदासाठी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी त्यामध्ये दिल्यानुसार अर्हता धारण करत असल्यास मुलाखतीला हजर राहावे.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास व योग्य प्रशिक्षक प्रमाणपत्र आवश्यक

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने खालील लिंकवरून महानारपालिकेची जाहिरात वाचावी व नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करावा.

निवड प्रक्रिया : ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे घेतल्या जाणार आहे तसेच पात्र उमेदवारांच्या अर्जाचे पडताळणी करून तसेच मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड केल्या जाईल.

मानधन : वर नमूद केलेल्या पदासाठी दर योगसत्रांसाठी 250 रुपये एवढे मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे

मुलाखतीची तारीख : 16 ऑक्टोबर 2024

हे हि वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 0178 रिक्त जागांवर नोकरीची संधी;पगार 92300 रुपये | BMC Jobs Vacancy

मुलाखतीचा पत्ता : नवीन थेरगाव रुग्णालय,सेमिनार हॉल, 4था मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर,थेरगाव,पुणे-411033

उमेदवारासाठी सूचना

  1. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक असेल, मुलाखत 16 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल.
  2. उमेदवाराने आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच इतर महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे, सर्व कागदपत्राच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति सोबत असणे गरजेचे असेल.
  3. तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील जाहिरात डाउनलोड करा व्यवस्थित रित्या वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा