फोन पे मधून काढा 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज काढा मोबाईलमधून,लगेच अकाउंटला जमा | Phonepe Loan Apply

Created By Aditya, Date 11.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Phonepe Loan Apply : फोन पे काय आहे तुम्हा सर्वांनाच माहित असेल ! गुगल पे सारखच फोन पे ने सुद्धा सुद्धा भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले जातात. पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी किंवा QR कोड स्कॅन करून पैसे देण्यासाठी, पैसे इतरांना ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर केला जातो.

यासोबतच वेगवेगळ्या सुविधा फोन पे मार्फत दिल्या जातात ज्यामध्ये इन्शुरन्स आहे, लोन आहे, रिचार्ज आहेत, त्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक सुद्धा तुम्ही फोन पे ॲप्लिकेशन वरून करू शकता. तसेच ट्रॅव्हल्स बुकिंग असेल ते बुकिंग सुद्धा तुम्ही फोन पे वरून करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

फोन पे भारतात प्रचलित अस नाव झालेला आहे फोन पे ची उलाढाल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचे विविध व्यवसाय सुद्धा भारतामध्ये कार्यरत आहेत, या फोन पे मार्फत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज दिले जातात.

कर्जाचे प्रकार

या कर्जामध्ये होम लोन, बाईक लोन, गोड लोन, कार लोन, प्रॉपर्टी लोन, एज्युकेशन लोन, तसेच म्युच्युअल फंड लोन सुद्धा तुम्हाला मिळते. विविध प्रकारच्या क्रेडिट कार्ड साठी सुद्धा तुम्ही या फोन पे अंतर्गत अर्ज करू शकता.

फोन पे मध्ये विविध प्रकारचे कर्ज घेण्यासाठी वेगवेगळ्या बँक सोबत त्यांचा टाय-अप झालेला असतो जसे होम लोन साठी होम फर्स्ट फायनान्स, जिओ फायनान्स, आवास फायनान्स, हिरो फायनान्स, एल अँड टी, टाटा कॅपिटल, आदित्य बिर्ला यांच्यासोबत फोन पे चा टाय-अप झालेला आहे.

एज्युकेशन लोन सुद्धा तुम्हाला दोन करोड रुपये पर्यंत फोन पे मार्फत मिळतो तुम्ही जर कोणते लोन घेण्यास इच्छुक असाल तर फोन पे मध्ये जाऊन तुम्ही सोप्या पद्धतीने कर्ज घेऊ शकता. फोन पे मधून तुम्हाला जर कर्ज घ्यायचा असेल तर खालील प्रक्रिया असेल.

कर्ज घेण्याची प्रक्रिया (Phonepe Loan Apply)

  • तुम्ही सगळ्यात पहिले फोन पे चा एप्लीकेशन उघडायचा आहे.
  • फोन पे चा अप्लिकेशन उघडल्यानंतर तीन नंबरला तुम्हाला लोन हा पर्याय दिसेल.
  • लोन या पर्यायांमध्ये गेल्यानंतर सर्व लोन पहा या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • तिथे क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या सात प्रकारचे लोन तुम्हाला दिसतील. त्या सात प्रकारापैकी तुम्हाला कोणतं लोन घ्यायचा आहे त्याला क्लिक करायचं आहे.

फोन पे कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्याला क्लिक केल्यानंतर कोणत्या बँकेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचा आहे त्या बँकेला तुम्हाला सिलेक्ट करायच आहे आणि पुढची प्रक्रिया तुम्हाला पार पाडायची आहे.

जे माहिती विचारली जाईल ती सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे आणि लवकरात लवकर कर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

सांगितलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहेत जेणेकरून कर्ज प्रकरणाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

इतर कोणत्याही एप्लीकेशन मध्ये जाऊन कर्ज घेण्यापेक्षा फोन पे म्हणून तुम्ही अगदी सुरक्षितपणे कर्जासाठी अर्ज सादर करू शकता. फोन पे मधून या व्यतिरिक्त तुम्ही वैयक्तिक कर्ज सुद्धा घेऊ शकता. या वैयक्तिक कर्जासाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा मेसेज दिसतो.

हे वैयक्तिक कर्जासाठी तुम्हाला प्रे-अप्रोव्हड लोनचा मेसेज आलेला असल्यास त्यासाठी तुम्ही सहजरित्या अर्ज सादर करू शकता जर तुम्हाला पर्सनल लोन साठी कोणता मेसेज आला नसेल तर तुम्ही पर्सनल साठी अर्ज करू शकणार नाही.

फोन पे कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा