पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही जाहिरात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल साठी असणार आहे यामध्ये विविध पदे भरायचे असून त्या पदाची थेट मुलाखत घेतली जाणार आहे जाहिरातीमध्ये व्यवस्थितरित्या त्याची माहिती दिली असून उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचाव्यांनी दिलेल्या तारखेत व दिलेल्या वेळेत मुलाखतीला हजर राहावे मुलाखतीचा पत्ता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व दवाखाना मंगळवार पेठ पुणे 411 झिरो अकरा मुलाखतीची तारीख 20 फेब्रुवारी 2025 सकाळी नऊ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |