उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.सदर अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येत असून, सदर उमेदवाराने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज सादर करण्यात यावा याची नोंद घ्यावी. एकूण पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो.
सदरील पदे निव्वळ दिनांक २९/०६/२०२५ कालावधीसाठी भरायचे असून प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील. महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार १ दिवसाचा सेवाखंड देऊन पुढील नियुक्ती (११ महिने २९ दिवस) कालावधी करीता निर्णय घेण्यात येईल. एकूण १०० गुणांची टक्केवारी राहील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |