पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरु; पगार 30000 रुपये | PMC Recruitment 2024

Created By Aditya, Date : 11.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

हे अर्ज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजेपासून संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत समक्ष जाऊन सादर करायचे आहेत. इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी व मुलाखतीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून सादर करावा.

◾भरतीचा विभाग : हि भरती पुणे महानगरपालिकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी

◾पदांचे नाव : मानसोपचार समुपदेशक

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

PMC Recruitment 2024

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज प्रिंट करून दिलेल्या तारखेस समक्ष सादर करायचे आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

मानसोपचार समुदेशक – 02 जागा

1]जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे एमएसडब्लू /एम ए (मानसशास्त्र/कॉन्सिलिंग चा डिप्लोमा)

2]समुपदेशनाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.

3]खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारास 43 वर्षे.

◾आवश्यक कागदपत्रे : अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड/पॅन कार्ड,जन्म दाखल,शैक्षणिक प्रमाणपत्र,पदवी उत्तीर्ण सर्टिफिकेट,MSCIT प्रमाणपत्र,अनुभव प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र जोडावे.

◾नोकरीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका, पुणे

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन अर्ज 17 डिसेंबर 2024 पूर्वी समक्ष जमा करावेत.

◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 30000 दरमहा वेतन देण्यात येणार आहे.

◾अर्ज जमा करण्याचे ठिकाण : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय,ठाकरे चौक,मंगळवार पेठ,पुणे

◾अधिकृत संकेतस्थळ : https://pmc.gov.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास समक्ष अर्ज सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे व पदभरती संपेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यावी.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

◾उमेदवाराला अर्ज जमा करण्यासाठी स्वखर्चाने जावे लागेल

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील व निवड झालेली असल्यास निवड रद्द करण्यात येईल.

◾वर दिलेली माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा.

◾तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खालील लिंक करून जाहिरात डाऊनलोड करा तसेच अर्जाचा नमुना डाऊनलोड करून खाली दिलेल्या तारखेला जमा करावा.


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading