पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 52 रिक्त जागांसाठी मोठी भरती सुरु! PMC Recruitment 2025

Created by Ashish, 18 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही जाहिरात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल साठी असणार आहे यामध्ये विविध पदे भरायचे असून त्या पदाची थेट मुलाखत घेतली जाणार आहे जाहिरातीमध्ये व्यवस्थितरित्या त्याची माहिती दिली असून उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी आणि दिलेल्या तारखेस व दिलेल्या वेळेत मुलाखतीला हजर राहावे.

Pune Municipal Corporation has published a new recruitment advertisement to fill various posts this advertisement will be for Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital in which various posts are to be filled and direct interview will be conducted for the post.

◾भरतीचा विभाग : पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : खाली नमूद केल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्यानुसार वेगवेगळी अर्हता आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️प्राध्यापक – 04 जागा
▪️सहयोगी प्राध्यापक – 11 जागा
▪️सहाय्यक प्राध्यापक – 16 जागा
▪️वरिष्ठ निवासी – 11 जागा
▪️कनिष्ठ निवासी – 07 जागा
▪️ट्यूटर – 03 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1]मान्यताप्राप्त विद्यापीठतून संबंधित विषयात पदवीधर अथवा पदव्युत्तर
2]वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.(मूळ जाहिरात वाचावी)
3]आवश्यक अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

मासिक वेतन : 64551 ते 185000
नोकरीचे ठिकाण :पुणे,महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख : 20 फेब्रुवारी 2025 सकाळी 9 वाजेपासून 11 वाजेपर्यंत.
मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व दवाखाना मंगळवार पेठ पुणे 411 011
एकूण पदसंख्या : 52 रिक्त जागा
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmc.gov.in/

महत्वाच्या सूचना

◾जे उमेदवार या जाहिरातीनुसार अर्ज करतील आणि त्याच दिवशी मुलाखतीला उपस्थित असतील त्यांचा प्रक्रियेसाठी विचार केला जाईल.
◾रिक्त पदांच्या संख्येत घट किंवा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माननीय डीन यांनी सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.
◾या जाहिरातीमधून निवडलेल्या उमेदवारांना सेवेतील कोणत्याही कायमस्वरूपी हक्काचा हक्क मिळणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading