PNG Pune Bharti 2025 : महाराष्ट्रातील नामांकित ज्वेलर्स कंपनीमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या पदभरती मध्ये चिंचवड आणि पुणे येथील शाखांसाठी त्यांना ही पदे भरायची आहेत.
या पदामध्ये ब्रांच मॅनेजर, सुपरवायझर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, कॅशियर/कम्प्युटर ऑपरेटर, कारागीर ,ऑफिस बॉय इत्यादी पदांचा समावेश असणार आहे याकरिता इच्छुक तसेच पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे तसेच त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहात सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती वाचून अर्ज सादर करू शकता.
A reputed jeweler company in Maharashtra has published an advertisement to fill various posts in this recruitment they want to fill these posts for branches in Chinchwad and Pune. Interested and eligible candidates will be interviewed for this post which will include Branch Manager Supervisor Sales Executive Cashier Computer Operator etc. |
🏭भरतीचा विभाग | महाराष्ट्रातील नामांकित ज्वेलर्स च्या वेगवेगळ्या शॉपमध्ये असणार आहे. |
🎯भरतीचा प्रकार | खाजगी नोकरीची संधी |
🔍पदांचे नाव | विविध पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी) |
🎓शैक्षणिक पात्रता | पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा. |
📲अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
📆वयोमर्यादा | मूळ जाहिरात वाचावी |
◾पदांचे नाव : ब्रांच मॅनेजर, सुपरवायझर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, कॅशियर/कम्प्युटर ऑपरेटर, कारागीर ,ऑफिस बॉय इत्यादी
◾शैक्षणिक पात्रता: कमीत कमी १०वी पास असावा
◾अनुभव : जाहिरातीमध्ये पदांसमोर नमूद केलेला आहे.
◾नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड व पुणे
◾निवड प्रक्रिया : प्राप्त अर्जाची पडताळणी करून मुलाखतीद्वारे निवड केल्या जाईल.
◾मुलाखतीची तारीख : अर्ज 06 व 07 जानेवारी 2025
◾मुलाखतीचा पत्ता : पीएनजी ज्वेलर्स, शुभम गॅलेरीया, शॉप नं.६,७,८ सर्वे नं.२१०, केबीएस रोड,क्रोम शोरूमच्या शेजारी,पिंपरी कॉलनी,पिंपरी चिंचवड,पुणे, महाराष्ट्र- 411018
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
◾अर्ज पाठविण्यासाठी ईमेल आयडी : jobs@pngadgil.com
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करावा..
◾उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आपली शैक्षणिक आणि अनुभवाची प्रमाणपत्रे सोबत न्यावीत.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी, अर्धवट अथवा चुकीची आढळल्यास त्या उमेदवाराची निवड रद्द केल्या जाईल..
◾वरील लेखामध्ये माहिती अर्धवट असू शकते, संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व ओनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
🏆व्हाट्सअप चॅनेल | येथे क्लिक करा |
💻ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |