Close Visit JobPlacement

10 वी पासवर पोस्टात भरती, कोणतीही परीक्षा नाही त्वरित करा अर्ज

पोस्टल लाइफ इन्शुरन्स ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून थेट मुलाखतीसाठी आवश्यक ते कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे,मुंबईतील टपाल जीवन विमा अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून ही प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा