भारतीय टपाल विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 10 नोव्हेंबर 2024 किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chief Engineer-I, Department of Posts (Civil Wing), 4th Floor, Dak Bhawan, New Delhi-110001
◾निवड पद्धत : संगणक आधारे परीक्षा घेऊन व मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केल्या जाईल.