भारतीय टपाल विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 12.01.2025 किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : at Office of the Chief Postmaster General, Bihar Circle, Patna-800001 through speed post/Register Post only and addressed to “Assistant Director (Rectt.), Office of the Chief Postmaster General, Bihar Circle, Patna-800001