392 उमेदवारांची नवीन निवड यादी जाहीर;या तारखेला कागदपत्रे जमा करा

India Post GDS Result 2025 : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट वर सर्व मंडळांसाठी GDS निकाल ची जानेवारी महिन्याची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना त्यांचे रोल नंबर या मेरिट लिस्ट मध्ये असतील त्यांनी 05.07.2025 पूर्वी नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांद्वारे दस्तऐवज पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. GDS चौथी मेरिट लिस्ट नुसार एकूण 392 उमेदवार इंडिया पोस्ट GDS पदांसाठी निवडले गेले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Post Office Result 2025

पोस्ट ऑफिस निकाल चौथी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा