Post Office Bharti Result 2025 : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट वर सर्व मंडळांसाठी GDS निकाल ची सहावी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र व हरियाणा राज्यातील गुणवत्ता याद्या निवडणुकीमुळे प्रसिद्ध झाल्या नव्हत्या त्या याद्या आता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.