व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

Pre-Primary School Council Bharti 2024 : पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषदेत विविध पदांवर 10,12 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी !

Pre-Primary School Council Bharti 2024 : पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषदेत विविध पदांकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी असणार आहे, यामध्ये एकूण पंधराशे नऊ रिक्त जागा भरायच्या आहेत, या भरती प्रक्रियेमध्ये 10,12 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत, सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी खाली दिलेली भरतीची जाहिरात उमेदवारांनी डाऊनलोड करून वाचावी.

पदसंख्या
  • एकूण 1509 रिक्त जागा
पदांचा तपशील
  • विशेष कार्यकारी अधिकारी
  • नोडल ऑफिसर
  • जिल्हा विस्तार अधिकारी
  • महिला सल्लागार
  • शहर विस्तार अधिकारी
  • तालुका विस्तार अधिकारी
  • तालुका उपविस्तार अधिकारी
  • सामाजिक अधिकारी
  • जिल्हा उपविस्तार अधिकारी
पगार Pre-Primary School Council Bharti 2024
  • यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा कमीत कमी 13000 ते जास्तीत जास्त 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे, कमीत कमी शैक्षणिक पात्रता दहावी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे,उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पद्धती
  • ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण
  • या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यामध्ये असणार आहे, उमेदवारांनी सोयीनुसार आपले ठिकाण निवडायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 21 ऑक्टोबर 2024 आहे.
निवड प्रक्रिया
  • उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती सविस्तर भरून त्याप्रमाणे शैक्षणिक अर्हतेची मूळ कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) व ईमेल आयडी अचूक नमूद करायचा आहे आणि तो भरती प्रक्रिया होईपर्यंत चालू राहील याची दक्षता घ्यायची आहे.
  • मुलाखतीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ कागदपत्रे सादर न केल्यास अशा उमेदवाराची नियुक्ती केली जाणार नाही.
  • इतर सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा