Created by Swati, 18 March 2025
Prerana Co-Op Bank Bharti 2025 : प्रेरणा कॉपरेटिव बँक लिमिटेड मध्ये असिस्टंट क्लर्क पदे भरायचे असून यासाठी बँकेने जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे या बँकेचा एकूण व्यवसाय 742 कोटी अधिक असून ही बँक महाराष्ट्रातील पुणे व इतर ठिकाणी सुद्धा कार्यरत आहे. सहाय्यक लिपिक या पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत ऑनलाईन अर्ज 19 मार्च 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करता येतील त्यानंतर आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
Prerana Cooperative Bank Limited has advertised for the recruitment of Assistant Clerk posts. The total business of this bank is more than Rs. 742 crores and this bank is also operating in Pune and other places in Maharashtra. |
◾भरतीचा विभाग : सहकारी बँकेत नोकरीची संधी
◾भरतीचा प्रकार : कायस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : सहायक लिपिक
◾शैक्षणिक पात्रता : कोणत्याहि शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सहायक लिपिक – 20 जागा
1] कोणत्याहि शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
2] एम एस सी आय टी किंवा समत्र प्रमाणपत्रा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक संगणकावर काम करता येणे आवश्यक तसेच संगणकावर मराठी इंग्रजी टायपिंग येत असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
3]मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे
◾एकूण रिक्त पदे : 20 जागा
◾नोकरीचे ठिकाण : पुणे व इतर
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मानधन दिल्या जाईल.
◾अधिकृत संकेतस्थळ :https://preranabank.com/
◾अर्जाचे शुल्क : मूळ जाहिरात वाचावी
◾शेवटची तारीख : दिनांक 19 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
◾पत्ता : प्रेरणा को-ऑप बँक लि. मुख्य कार्यालय : लक्ष्मणनगर, डांगे चौक, थेरगांव, पुणे ४११ ०३३
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा.
◾महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोध्योग विभाग यांचे कडील दि.२१/०१/२०१९ दि.२९/११/२०२१, सहकार आयुक्त यांचे कडील दि.२४/०३/२०२२ व दि.१४/०६/२०२२ रोजीचे आदेशान्वये सहकारी बँकांतील नोकर भरती प्रक्रिया शासन नियुक्त संस्थेद्वारेच करणे बंधनकारक आहे.
◾त्यानुसार प्रेरणा को-ऑप बँक लि., डांगे चौक, थेरगांव, पुणे – ४११०३३ या बँकेसाठी आवश्यक असलेले असि. क्लार्क पदासाठीची भरती प्रक्रिया सहकार आयुक्तांचे पॅनेल वरील कोल्हापुर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. कोल्हापुर यांचे मार्फत राबविली जाणार आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.