पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

पुणे जिल्हा सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Pune Jilha Nagari Sahakari Banks Association

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आपले अर्ज जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसात punebankasso@gmail.com या मेलवर वरील लिंकवर दिलेल्या फॉरमॅटमध्ये पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ४९/१, ऋतुरंग संकुल,सी-डी बिल्डिंग,अरण्येश्वर कॉर्नर,पर्वती,पुणे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾अधिकृत संकेतस्थळ : https://punebankasso.com/