Created by Swati, 18 March 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालया अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,हि जाहिरात 15 मार्च 2025 रोजी निघाली असून यामध्ये इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये आवश्यक कागदपत्र सहित खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपलब्ध राहावे. अकरा वाजेनंतर आलेलो उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी.
An advertisement has been published to fill various posts under the Health Office of Pune Municipal Corporation. This advertisement was issued on 15 March 2025. Interested and eligible candidates should be available for interview on 21 March 2025 between 11 am and 2 pm at the address given below along with the necessary documents. |
◾भरतीचा विभाग : पुणे महानगरपालिकेमध्ये भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️पशुवैद्यकीय अधिकारी – 02 जागा
1] मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पशुवैद्यकीय पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
2] पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित कामाचे तीन वर्षाचा अनुभव प्राधान्य दिले जाईल
◾एकूण रिक्त पदे : 02 जागा
◾नोकरीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 45000 रुपये वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmc.gov.in/
◾अर्जाचे शुल्क : मूळ जाहिरात वाचावी
◾मुलाखतीची तारीख : दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुलाखत घेतले जाईल
◾मुलाखतीचा पत्ता : कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका भवन,शिवाजीनगर, पुणे – 411005
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾उमेदवारास नियुक्ती देण्याबाबतचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.
◾निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यासं उमेदवारी आपोआप रद्दबातल होईल
◾तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
◾निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रुजू होण्यापूर्वी एक महिन्याचे मानधत अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल व त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.