10वी,12वी,पदवीधर उमेदवारासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये मेगा भरती सुरु !!

 पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामधील विविध पदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत 17 एप्रिल 2025 पासून हे अर्ज सादर करायचे असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील दिलेले जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी आणि त्यासोबतच दिलेला अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून खाली दिलेल्या पत्त्यावर 30 एप्रिल 2025 अगोदर सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा