10वी,12वी,पदवीधर उमेदवारासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये मेगा भरती सुरु !!

समाज विकास विभागाकडील प्रशिक्षण केंद्रातील विविध अस्थायी पदांवर ०६ महिने मुदतीकरीता एकवट मानधन तत्वावर तसेच बॅच निहाय सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशीलवार तक्ता, त्यानुसार पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सदर पद भरतीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती, गुणदान पद्धतीचा तक्ता, उमेदवाराने सादर करावयाचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्जाचा नमुना पुणे महानगरपालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती (recruitment) सदरामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांनी दि. २४/१२/२०२४ ते ०२/०१/२०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे (दूरध्वनी क्र.०२० २५५३०५५०) येथे विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करावेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा