पुणे महानगर परिवहन महामंडळात वाहनचालक पदासाठी नोकरीची संधी ! Pune Mahanagar Parivahan Mahamandal मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया PMPML मध्ये प्रकाशित करण्यात आलेली असून निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी आवश्यकत्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
💻अधिक माहिती | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |