बालविकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र महिला उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी व खाली नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करावा 06 मार्च 2025 पर्यंत सादर करणे अनिवार्य असेल अर्ज सादर करण्या अगोदर उमेदवाराने व्यवस्थित रित्या जाहिरात वाचावी आणि त्यानंतरच पात्र असाल तर अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |