Created by Ashish, 14 February 2025
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्थेअंतर्गत विविध पदासाठी भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा यामध्ये शिक्षक ग्रंथपाल, संगणक शिक्षक व इतर पदांचा समावेश आहे. 87 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून 16 फेब्रुवारी 2025 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवार आणि आवश्यकता सर्व कागदपत्रासहित मुलाखतीला हजर राहावे.
Rayat Shikshan Sanstha Bharti : The advertisement of India has been published for various posts in Rayat Shikshan Sanstha and for this the candidates will be selected through direct interview. For that, interested as well as eligible candidates have to read the advertisement properly and attend the interview directly. |
◾भरतीचा विभाग : इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार : शाळेमध्ये नोकरीची चांगली संधी.
◾पदांचे नाव : प्राचार्य, पर्यवेक्षक, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, व इतर
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने आवश्यक कागदपत्रासह 16 फेब्रुवारी 2025 रोजी थेट मुलाखतीला हजर रहावे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, भरतीसाठी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️प्राचार्य – 01 जागा
▪️पर्यवेक्षक – 05 जागा
▪️KG शिक्षक – 11 जागा
▪️प्राथमिक शिक्षक – 35 जागा
▪️उच्च प्राथमिक शिक्षक – 17 जागा
▪️माध्यमिक शिक्षक – 17 जागा
▪️क्रीडा शिक्षक – 03 जागा
▪️संगीत शिक्षक – 05 जागा
▪️संगणक शिक्षक – 05 जागा
▪️ग्रंथपाल – 01 जागा
▪️इतर – 01 जागा
1] जाहिरातीमध्ये नमूद केलेली आवश्यक अर्हता धारण केलेली असावी.
2] आवश्यक अनुभव असल्यास अश्या उमेदवारांना प्राधान्य दिल्या जाईल.
3] अनुभव व शिक्षणाच्या आधारावर मासिक वेतन दिले जाईल.
◾एकूण रिक्त पदे : 87 जागा
◾नोकरीचे ठिकाण : कराड
◾मुलाखतीची तारीख : 16 फेब्रुवारी 2025
◾अधिकृत संकेतस्थळ : http://rayatshikshan.edu/
◾निवड पद्धत : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
◾मुलाखतीचा पत्ता : रयत इंग्लिश मिडीयम स्कूल,एमजीएम कॅम्पस, सैदापूर,कराड, जिल्हा-सातारा, पिन-415124
◾मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागपत्रासह वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
◾उमेदवारांसाठी सूचना
▪️वर नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अस्सखलित इंग्लिश बोलता येणे आवश्यक आहे.
▪️पात्रताधारक अर्जदाराने आपला अर्ज कोऱ्या कागदावर लिहावा आणि बायोडेट्यासहित सादर करावा,अर्जासोबत आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
▪️मुलाखतीला उमेदवाराने स्वखर्चाने यावे,कोणताही भत्ता अथवा मोबदला दिला जाणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.