Reserve Bank of India : रिजर्व बँकेचा नवीन नियम, आता बँकेत व्यवहार करण्यासाठी हे कागदपत्रे आवश्यक

Reserve Bank of India : बँकेच्या नवीन नियमानुसार बँकेमध्ये जर तुम्हाला कॅश चे व्यवहार करायचे असतील तर हे दोन महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याकडे असणे खूप आवश्यक आहे, जरी कागदपत्र नसेल तर तुम्ही बँकेमध्ये Cash काढू शकणार नाहीत आणि पैसे भरू शकणार नाहीत हा नियम सर्व ग्राहकांसाठी लागू केलेला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

याच्यामध्ये बचत खाते आले चालू खात्या वाले व इतर सर्व नागरिकांचा समावेश असेल सर्वसामान्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना असून तुमच्याकडे जर हे कागदपत्र नसतील तर तुम्हाला पैशाचे कोणतेही व्यवहार बँकेत करता येणार नाहीत त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, हे कागदपत्रे बँकेत पैसे भरते वेळेस तुमच्याकडे ठेवून अत्यंत गरजेचे आहे.

thumbsup

कोणते कागदपत्रे लागेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बँक व्यवस्थापनाने दिल्या सूचना (Bank cash deposit rule changed)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

बेकादेशीररित्या केल्या जाणाऱ्या रोखीचे व्यवहाराला आळा घालण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे, ते हिशोबी व्यवहार Cash ने होत असल्यामुळे हा नियम चालू केलेला आहे, रोख रक्कम काढण्याचे आणि टाकण्याच्या पद्धतीमध्ये बँकांनी बदल केले आहेत.

यापुढे बँकिंगचे व्यवहार करताना या नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेवर काही बंधन आणले आहेत तुम्हाला जर 50 हजाराच्या वर बँकेत केस जमा करायचे असेल किंवा काढायचे असेल तर तुम्हाला हे कागदपत्र देणे अनिवार्य असणार आहे.

केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार बँकांमध्ये वीस लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम तुम्ही जमा करत असाल आणि काढत असाल तरी या कागदपत्राची गरज तुम्हाला लागणार आहे, 2023 पासून हा नियम सर्व बँकेच्या ग्राहकांना लागू असणार आहे जर तुम्ही असे रोखीचे व्यवहार करत असाल तर तुम्हाला दंड सुद्धा बसू शकतो.

बँकेत कॅश जमा करणार असाल आणि ती रक्कम 50000 रुपयांपेक्षा Reserve Bank of India जास्त असेल तर तुम्हाला बँकेत पॅन कार्ड व आधार कार्ड दाखवावे लागेल.

thumbsup

सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा