रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत लोको पायलट पदांसाठी भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून दहा एप्रिल 2025 पासून हे अर्ज सुरू होणार आहे तर 9 मे 2015 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे 8900 पदांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर लिंक सुरू झाल्यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |