सफाई कामगार भरती : 4थी,7वी ते 10वी पासवर ;आजचं अर्ज करा | Safai Kamgar Bharti 2024

Created By Aditya, Date : 19.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Safai Kamgar Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,सैनिक कल्याण विभागामध्ये सफाई कामगार पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.सैनिक कल्याण विभागामध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Sainik Welfare Department has published a new recruitment advertisement for the posts of Sweepers. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode.

◾भरतीचा विभाग : हि भरती सैनिक कल्याण विभागा अंतर्गत पुणे येथे निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : सफाई कामगार

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

सफाईगार – 01 जागा

1]कमीत कमी 4थी,7वी ते 10वी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.

2]कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

4] अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही

◾नोकरीचे ठिकाण : घोरपडी पुणे, महाराष्ट्र

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन अर्ज 26 डिसेंबर 2024 पूर्वी पाठवावेत.

◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.व्यवस्थापक,महासैनिक लॉन/हॉल, राष्ट्रीय युद्धस्मारकासमोर,घोरपडी,पुणे

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा