महाराष्ट्रातील नामांकित सहकारी बँकेमध्ये 70 जागांसाठी मेगा भरती सुरु! Sahakari Bank Bharti 2025

Created by Ashish, 18 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Sahakari Bank Bharti 2025 : महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत सहकारी बँकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे 70 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत अर्ज सादर करणे अगोदर जाहिरात संपूर्ण वाचावे आणि त्यानंतरच अर्ज सादर करावा.

Maharashtra Urban Cooperative Bank Federation Limited has published a recruitment advertisement for filling up various posts in Co-operative Bank, inviting applications from interested and eligible candidates through online mode till 28th February 2025.

भरतीचा विभाग : हि भरती सहकारी बँकेत निघाली आहे.
भरतीचा प्रकार : बँकेत नोकरीची संधी.
पदांचे नाव : कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयांत पदवी उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
वयोमर्यादा : 31 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्ष

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️कनिष्ठ अधिकारी
1] मान्यताप्राप्त विद्यापिठाची B.Com./ B.Com.Hons.)/ BBA/BBM/BAF/BFM/BBI/BMS/B.Econo mics/BBS/B.Sc. (IT)/BE Computer/BCA पदवी
2]MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
3]JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF,VAMNICOM बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
4]बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

एकूण पदसंख्या : 70 जागा
नोकरीचे ठिकाण : मुंबई, नवी-मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, महाराष्ट्र राज्यातील नाशिक आणि गोवा राज्यातील म्हापसा, मडगाव आणि कर्नाटक राज्यातील बेळगावी, निपाणी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षेद्वारे निवड केल्या जाईल.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
अधिकृत संकेतस्थळ :https://mucbf.in/

महत्वाच्या सूचना (Sahakari Bank Bharti 2025)

◾मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा आणि संबंधित राज्याची स्थानिक भाषा लिहिण्यात आणि बोलण्यात अस्खलित असणे आवश्यक आहे.

◾अर्जाचा फॉर्म, सर्व बाबतीत पूर्ण आणि आवश्यक शुल्क भरल्यानंतर शेवटी वैध ईमेल पत्त्यासह 28/02/2025 रोजी किंवा त्यापूर्वी रात्री 11:59 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत सबमिट करणे आवश्यक आहे. 100 गुणांच्या बहुपर्यायी प्रश्नांसह ऑफलाइन परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचा विचार केला जाईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading