महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 15 डिसेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रुपये व मागास प्रवर्ग – 900 रुपये
◾अधिकृत संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |