Sangola Urban Bank Bharti : अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 12 नोव्हेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या बेताने ईमेलवर किंवा खाली पत्त्यावर पाठवावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : चेयरमन ,सांगोला अर्बन को-ऑप बँक ली.,सांगोला, सिटी सर्वे नंबर.२९२४/५,अ व बी , रेल्वे गेटजवळ, मिरज रोड,सांगोला,जिल्हा-सोलापूर – 413307
◾ईमेल ऍड्रेस : career@sangolaurbanbank.com