सिबिल स्कोरची नवीन ट्रिक..! फक्त 4 दिवसात 750 पेक्षा जास्त होईल तुमचा सिबिल स्कोर

SBI Cibil Score : कोणतेही लोन घेण्याअगोदर सिबिल स्कोर ची मागणी होते किंवा सिबिल स्कोर तुमचा चेक केला जातो हा सिबिल स्कोर नेमका काय आहे याची गरज त्यासाठी कितपत आहे हा सिबिल स्कोर तुम्ही कसा वाढवू शकता याची वेगवेगळी पद्धत आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सिबिल स्कोर हा तीन डिजिटचा नुमेरिक समरी असते जे तुमची क्रेडिट हिस्टरी सांगते याच्यामध्ये 300 ते 900 च्या दरम्यान सिबिल स्कोर असतो ज्यावेळेस तुम्ही लोन साठी अर्ज करता त्यावेळेस सिबिल या आथराईज संस्थेकडून हा स्कोर सादर केला जातो जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लगेच कर्ज दिले जाते.

सिबिल स्कोर कमी का होतो

सिबिल स्कोर कमी होण्याचे मुख्य दोन कारण आहेत ज्यामध्ये तुम्ही घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही किंवा तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या हप्ते भरलेच नाही या दोन्ही गोष्टी तुमच्या सिबिल स्कोर इम्पॅक्ट करू शकतात आणि तुमचा स्कोर कमी करू शकतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यामध्ये कर्ज म्हणजे कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल किंवा सिबिल मध्ये समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही फायनान्स कंपन्या चे कर्ज तुम्ही थकवले असेल तर त्याचा इम्पॅक्ट त्याचा तुमच्या सिबिल स्कोर वर पडतो.

स्कोर कसा वाढवावा (SBI Cibil Score)

ज्यांनी आतापर्यंत कोणतेच कर्ज घेतलेल्या नाही असं तर सिबिल स्कोर हा काहीच नसतो त्यासाठी तुम्हाला आयुष्यात कमीत कमी एक तरी कर्ज घ्यावे लागते त्यानंतर त्याच्या हप्ते तुम्हाला व्यवस्थित भरून तुमचा सिबिल स्कोर चांगला बनवू शकता.

सिबिल स्कोर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या व्यतिरिक्त आणखी 4 ते 5 अशा गोष्टी आहेत ज्या सिबिल स्कोर वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहेत. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर वाढवायचा असेल किंवा व्यवस्थित मेंटेन करायचा असेल तर खालील गोष्टीचा पालन करा.

तुमच्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरा, तुमच्या क्रेडिट कार्ड ची संपूर्ण क्रेडिट लिमिट वापरू नका, वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज घ्या जसे की गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी. तुम्ही जर जास्तीत जास्त अन सेक्युर लोन घेतले तर त्याचा इम्पॅक्ट सिबिल स्कोर वर लवकर पडतो.

जर तुम्ही क्रेडिट कार्ड ची लिमिट आहे त्यापेक्षा जास्त वापरत असाल आणि वेळेवर भरत असाल तर दुसरा क्रेडिट कार्डची मागणी करा. ते क्रेडिट कार्ड जास्त वापरू नका, गॅरेंटर किंवा सहकर्जदार असाल आणि त्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नसेल तर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा तुमच्या सिबिल स्कोर वर पडतो त्यामुळे गॅरेंटर होते वेळेस विचार करून आपले नाव द्यावे.

सिबिल स्कोर वारंवार तपासा तुमच्या सिबिल स्कोर (SBI Cibil Score) मध्ये काय बदल झालाय का हे पाहण्यासाठी दर महिन्याला तुमच्या सिव्हिल स्कोर चेक करत रहा जर तुमचं सिविल स्कोर खूप खराब झाला असेल आणि तुम्ही सर्व हप्ते क्लियर केले असतील तरी तो सुधारत नसेल तर खालील दोन उपाय तुम्हाला वापरायचे आहेत.

यामध्ये पहिला तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करायचे आहे आणि त्यावर क्रेडिट कार्ड किंवा कोणतेहि कर्ज घेऊन हप्ते वेळेवर भरायचे आहेत याने तुमचा सिबिल स्कोर तुम्ही सुधारू शकता किंवा एखादे गोल्ड लोन घेऊन त्याच्या हप्ते तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहेत याने सुद्धा तुमच्या सिबिल स्कोर तुम्ही व्यवस्थित करू शकता.

सिबिल स्कोर पाहण्यासाठी इथे क्लिक करा