स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 13735 जागांसाठी “लिपिक” पदांवर मेगा भरती | SBI Clerk Bharti 2025

Created By Aditya, Date : 017.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

SBI Clerk Bharti 2025 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जूनियर एसोसिएट्स / लिपिक (ग्राहक सहायता और बिक्री) पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. स्टेट बँक ऑफ इंडिया हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

State Bank of India has published a new recruitment advertisement for the posts of Clerk / Junior Associates (Customer Support and Sales). For this, interested and eligible candidates are requested to read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the necessary documents from the link given below.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,जूनियर एसोसिएट्स / लिपिक (ग्राहक सहायता और बिक्री) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी

◾पदांचे नाव : जूनियर एसोसिएट्स / लिपिक (ग्राहक सहायता और बिक्री)

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

▪️कनिष्ठ सहाय्यक/सहकारी – 13735 जागा (महाराष्ट्रात 1163 जागा).

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर आवश्यक .

2]संबंधित पदासाठी अर्जदाराने शिकाऊ प्रक्षिक्षण पूर्ण केलेले असल्यास प्राधान्य देण्यात येईल..

3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 19900 रुपये पगार देण्यात येईल

◾नोकरीचे ठिकाण : स्टेट बँक ऑफ इंडिया

◾वयोमर्यादा : कमीत कमी 20 वर्ष व जास्तीत जास्त 28 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 07 जानेवारी 2025 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

◾SBI क्लर्क (लिपिक) पूर्व परीक्षेची तारीख: फेब्रुवारी 2025.

◾SBI क्लर्क (लिपिक) मुख्य परीक्षेची तारीख: मार्च/एप्रिल 2025.

◾अर्जाचे शुल्क : जनरल/इतर मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक – 750 रुपये, अनुसूचीत जाती/जमाती,माजी सैनिक व अपंग उमेदवार – शुल्क नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

◾अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना SBI Clerk Bharti 2025

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावा.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज व शुल्क न भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करण्यात येईल.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.