दक्षिण पूर्ण मध्य रेल्वे मध्ये 10वी पासवर 835 जागांसाठी मेगा भरती सुरु! | SECR Railway Bharti 2025

Created by Swati, 19 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

SECR Railway Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून दहावी पास, आयटीआय, बारावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत. एकूण 835 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज 25 मार्च 2025 संध्याकाळी 12 वाजेअगोदर सादर करणे आवश्यक राहणार आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंक वरून संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचावी आणि ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करावा.

Advertisement has been published for filling various posts in South East Central Railway and 10th pass, ITI, 12th pass candidates can apply here. This recruitment has been announced for a total of 835 vacancies.

◾भरतीचा विभाग : भारतीय रेल्वे मध्ये भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विविध पदांसाठी मोठी भरती
शैक्षणिक पात्रता : १०वी,ITI , १२वी पास उमेदवार अर्ज करू शकतील.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️विविध ट्रेडमधील शिकाऊ उमेदवार – 835 जागा
1] मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी,12वी आणि आयटीआय उत्तीर्ण आवश्यक.
एकूण रिक्त पदे : 835 जागा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मानधन दिल्या जाईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अधिकृत संकेतस्थळ : https://secr.indianrailways.gov.in/
अर्जाचे शुल्क : शुल्क नाही
शेवटची तारीख : दिनांक 25 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾निवडलेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप कायदा १९६१ आणि अप्रेंटिसशिप नियम १९९२ च्या परिच्छेद ४ (वेळोवेळी सुधारित) नुसार विहित नमुन्यात कागदपत्र पडताळणीच्या वेळी वैद्यकीय प्रमाणपत्र आणण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. वैद्यकीय प्रमाणपत्रावर सरकारी अधिकृत डॉक्टर (राजपत्र) यांची स्वाक्षरी असावी, जे मध्यवर्ती/राज्य रुग्णालयाच्या सहाय्यक शल्यचिकित्सक पदापेक्षा कमी नसावे.
◾निवडलेल्या उमेदवारांना किंवा जर तो अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांना नियोक्त्यासोबत प्रशिक्षणार्थी करार करावा लागेल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading