SECR रेल्वेमध्ये 835 रिक्त जागांसाठी बंपर भरती सुरु! 10वी पास करा अर्ज

मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात खालील नियुक्त ट्रेडसाठी पात्र उमेदवारांकडून २५-०२-२०२५ ते २५-०३-२०२५ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत) https://www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा