स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 541 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यामध्ये विविध पदांचा समावेश असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 541 जागांमध्ये वेगवेगळ्या राज्यात ही भरती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्र मध्ये सुद्धा हे भरती राहणार आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 14 जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तुम्ही सुद्धा पात्र असाल इच्छुक असाल तर खाली दिलेली जाहिरात वाचावी व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |