10वी,12वी व ITI उत्तीर्णांसाठी महावितरणमध्ये तब्बल 200 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरु | Mahavitaran Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत वीजतंत्री व तारतंत्री पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या असून ही भरती नांदेड मंडळामध्ये घेण्यात येणार आहे अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, नांदेड यांच्यातर्फे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत यासाठी ITI , दहावी, बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या अर्ज सहा जानेवारीपासून … Read more