AIT Pune Bharti 2024 : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. मुलाखत कधी आणि कोणत्या ठिकाणी होईल याचे सविस्तर माहिती खाली दिलेली आहे या सोबतच जाहिरातीची लिंक उपलब्ध आहे.
ही जाहिरात पीडीएफ स्वरूपात तुम्हाला खाली दिलेली असून ही जाहिरात डाऊनलोड करून तुम्ही सविस्तर माहिती वाचून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर राहू शकतात तुम्ही सुद्धा या भरतीसाठी इच्छुक असाल तर त्वरित जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित वाचून मुलाखतीला हजर राहा.
Army Institute of Technology Alandi Road Pune has published a recruitment advertisement for filling up various posts and for this the interested as well as eligible candidates will be called for direct interview. The details of when and where the interview will be held are given below along with the advertisement link |
🎯भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
🚩भरतीचे ठिकाण : आळंदी रोड, दिघी, पुणे
🔍पदांचे नाव : लॅब असिस्टंट, प्रोग्रामर, डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक अर्हता : पदानुसार शैक्षणिक अर्हता वेगवेगळी दर्शवण्यात आले असून सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये पाहू शकता.
📲अर्ज करण्याची पद्धत : ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार असून यासाठी उमेदवार आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना आर्मी इन्स्टिट्यूट चे नियमानुसार वेतन देण्यात येईल.
🔍पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1.लॅब असिस्टंट – 01 जागा
आवश्यक अर्हता : बीसीए अथवा एमसीए किंवा कॅम्पुटर/आयटी मध्ये पदविका धारण केलेली असावी.
2.प्रोग्रामर – 01 जागा
आवश्यक अर्हता : आयटी किंवा कॅम्पुटर मध्ये इंजिनिअरिंगची पदवी धारण केलेली असावी व एचपीसीआर,इआरपी आणि लॅबचा अनुभव असेल अश्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
3.डेटा एन्ट्री ऑपरेटर – 01 जागा
आवश्यक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी, इंग्लिश टायपिंग व काम करण्याचा अनुभव महत्वाचा आहे, काम केलेले असल्यास असे उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. इंग्रजी मराठी भाषेचे ज्ञान असावे. इंग्रजी व मराठी वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे एम एस ऑफिस चा कोणताही कोर्स केलेले प्रमाणपत्र येथे लागणार आहे.
👉निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असून उमेदवाराला मूळ कागदपत्र व एक छायांकित प्रतिसाद मुलाखतीला हजर राहायचे आहे.
📆मुलाखतीची तारीख : सोमवार 23 डिसेंबर 2024 सकाळी 10 वाजेपासून पुढे
📍मुलाखतीचे ठिकाण : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आळंदी रोड, दिघीहील्स, पुणे 411 015
📋उमेदवारांसाठी सूचना
- पात्र व इच्छुक उमेदवाराने वर दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजर राहावे.
- मुलाखतीला येताना कागदपत्राच्या मूळ प्रति व एक साक्षांकित प्रति सोबत ठेवाव्यात.
- उमेदवारांनी दिलेल्या वेळेच्या आत मुलाखतीला हजर राहणे आवश्यक आहे त्यानंतर आलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी आत घेतल्या जाणार नाही.
- वर नमूद केलेले पदेही कंत्राटी स्वरूपाची पदे असून त्या वर आधारित उमेदवाराचे मासिक वेतन ठरवले जाईल, उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जायचे आहे कोणताही अलाउन्स या ठिकाणी दिला जाणार नाही.
- उमेदवाराला मुलाखतीसाठी अर्ज व्यवस्थित रित्या भरून हजर राहायचे आहे हे अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी उपलब्ध होतील.
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
💻अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |